Posts

wiring

Image
    पट्टी फिटिंग   १) आवश्यक बाबी :- 1.    ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2.    डिझायनिंग प्लॉन 3.    इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4.    साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1.    करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2.    इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3.    साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4.    सर्किट माहित  असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1 .        voltage :-   इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2.     करंट:-   वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर   वापरतात . 3.         power:-   voltage X current = powar ऑ 4.    रजिस्टन्स:-   रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो. इलेक्ट्रिकल   सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या
Image
Solid Works मध्ये  Lofted cammand आणि revolved cammand वापरून  ह्या design तयार केल्या.
Image
Image
आज मी आपल्याकडे असलेले मीटर रीडिंग वरुन आपण आपले बिल कसे काढायचे हे शिकलो. त्याकरिता आपल्याला एक वेबसाइटवर जावे लागेल  त्या वेबसाइटचे नाव msdecl असे टाकले असता महावितरणाची एक साईट उघडते ती अशी दिसते.     त्यामध्ये जावून आपल्याला  view / pay Bill यामध्ये जावे लागेल गेले असता आपल्याला अशाप्रकारचे एक पान उघडेल   त्यामध्ये गेले असता अजुन एक पान उघडावे लागेल त्याच नाव आहे. Energy Bill Calculator त्यामध्ये जावून सर्व माहिती भरावी जसे की   supply  type मध्ये  LT consumer आणि HT consumer दिसेल त्यांपैकी आपले कनेक्शन सिंगल फेज असल्याने तिथे LT consumer च ठेवावे. नंतर Tarrif मध्ये आपले कनेक्शन घरगुती असल्यामुळे तेथे Residential निवडावे. नंतर sanction load मध्ये 1 लिहावे. नंतर connection load मध्ये सुद्धा 1 लिहावे हे एक म्हणजे 1 kwh होय. नंतर phase मध्ये आपले घरातील सिंगल फेज असल्यामुळे तेथे 1-PHASE वर सिलेक्ट करावे. नंतर consumption मध्ये आपले unit लिहावे जसे की माझे एकुण २० unit आहेत. अशाप्रकारे नंतरsubmit बटन वर click कराव
सबमर्सिबल मोटार –          3Hp( शेततळे)मोटार खोलून पूर्ण चेक करून शेततळ्यात सोडली.हे प्रात्यक्षिक झाले. अडचणी : *मोटार खोलून बसविताना त्यांचे नट –बोल्ट end-cap उलट दिशेने बसविले.त्यामुळे मोटार जोडताना अडचण निर्माण झाली. *मोटार खोलण्यासा ठी   24 Pcs,Hexagonal Socket Set चा उपयोग केला .तसेच पट्टी पाणे,हि वापरले. *मोटरला कनेक्शन देताना स्टाटर मधे अडचण आली.त्यामधे स्टाटर इलेक्ट्रिक supply दिल्यानंतर चालू होत नव्हता .ते तपासून बगितले . * लाईट पोलवरील वायर जळल्याने वायरिंग केली. अडचण : पोलवरील वायर कनेक्शन २५० v mm   चे होते.व मीटर कडे जाणारी वायर   450v.mm gej   ची होती.त्यामुळे मागील वायरवर विजेचा   voltage   लोड आल्याने वायर जळाली.याचा परिणाम पुढील   4mm gej   चा वायर वर जॉइन वर दिसला .पुढील जॉईन जळाले. उपाय   (दुरुस्ती) पुन्हा नवीन कनेक्श न केले. 10 sq.mm Gej   ची वायर चे कनेक्शन पोलवरून डायरेक्ट मीटर पर्यंत घेतले.त्यासा ठी पोलवरील लाईट supply बंद करून हे काम केले.मीटरला कनेक्शन दिल्यानंतर पावर कनेक्शन चालू केले. स्टाटर कॉइल :